Blog

गर्भवती महिलेने तिच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

गर्भवती महिलेने तिच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी प्रसूतिकालाचा अंदाज : नऊ महिने भरले म्हणजे गरोदर स्त्रीला व घरातील माणसाना काळजी वाटते. दाने जीवातून एकदा सुखरूप मुक्तता झाली की, बाळ- बाळंतीण सुखाचा काळ घालवतात. विटाळ बंद झाल्याच्या तारखेपासून नऊ महिने पूर्ण मोजावयाचे. नऊ महिने नऊ दिवसांनी स्त्री प्रसूत होते असा अंदाज असतो. पण कोणी नववा लागताच […]

During Pregnancy / गर्भधारणेदरम्यान

During Pregnancy / गर्भधारणेदरम्यान गर्भधारणा निदान नियमित असलेल्या मासिक धर्मात खंड पडणे, पाळी चुकणे ही गर्भधारणेची प्रारंभिक शक्यता असते. काही कारणापरत्वे अचानक पाळी अनियमित होऊ शकते. प्रथम याची खात्री करून घ्यावी. गर्भधारणा झाली असल्यास मळमळ होणे, उलट्या होणे, कोरड्या उलट्या होणे हे प्रारंभिक लक्षणं पाळी चुकल्यानंतर सुरू होतात. असे झाल्यास, शंका आल्यास लगेच स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवावे. […]

Scroll to top